Jump to content

वाणी जयराम

वाणी जयराम

वाणी जयराम
आयुष्य
जन्म ३० नोव्हेंबर, १९४५
जन्म स्थान भारत
मृत्यू ४ फेब्रुवारी, २०२३
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

वाणी जयराम (३० नोव्हेंबर, १९४५ - ४ फेब्रुवारी, २०२३) या हिंदुस्तानी गायिका आणि पार्श्वगायिका होत्या. त्यांनी मराठी गाणी देखील गायलेली आहेत.

गायलेली गाणी

'ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी' हे 'देव दीनाघरी धावला' या नाटकातील पद.

पुरस्कार

इ.स. २०२३ मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "https://www.padmaawards.gov.in/Content/PadmaAwardees2023.pdf". २०२३. External link in |title= (सहाय्य)

बाह्य दुवे