Jump to content

वाण

वाण ही महाराष्ट्रातील हिंदू प्रथा आहे. यात संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी देवाच्या मंदिरात जाउन आणि इतर स्त्रीयांना घरी बोलावून भेटवस्तू देतात. यात शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण दिले जेते. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

अलीकडच्या आधुनिक काळात या जोडीने एकमेकींना काही वस्तूही स्त्रीया देतात.त्याला वाण लुटणे असे म्हणतात.