वाडेकर (निःसंदिग्धीकरण)
व्यक्ती
- देविदास दत्तात्रेय वाडेकर - संपादक : मराठी तत्त्वज्ञान महाकोश
- रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर - विष्णूशास्त्री वामन बापट यांच्या वेदान्तपरिभाषा ह्या ग्रंथाच्या विवरणाचे तसेच वेदान्त शब्दकोशाचे उर्वरीत काम करणारे विद्वान
- अजित वाडेकर - भारतीय क्रिकेट खेळाडू
- प्रभाकर वाडेकर - व्यंगचित्रकार
- अ.श. वाडेकर - प्रवचनकार
- विश्वनाथ महाराज वाडेकर - कीर्तनकार
- डॉ. जे.जी. वाडेकर - लेखक
हे सुद्धा पहा
इतर उल्लेखांसाठी