वाडी (निःसंदिग्धीकरण)
'वाडी' या नावाने सुरू होणारे खालील लेख या विकीवर आहेत:
- वाडी (कर्नाटक)
- वाडी (नागपूर)
- आंबेवाडी (गिरगांव-मुंबई)
- केळेवाडी (गिरगांव-मुंबई)
- कासारवाडी, पुणे
- किर्लोस्करवाडी, सांगली
- नाणेकरवाडी, चाकण (पुणे)
- कुर्डुवाडी, सोलापूर
- खरातवाडी, पंढरपूर
- खोताची वाडी, गिरगांव, मुंबई
- चिखलवाडी, ग्रँटरोड, मुंबई
- चोरमारवाडी
- ठाकरवाडी, खंडाळा (लोणावळा)
- ढेबेवाडी, कऱ्हाड
- नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी), कोल्हापूर
- नाईकवाडी, गोरेगाव (मुंबई)
- फणसवाडी, (गिरगांव-मुंबई)
- बनगरवाडी
- भागाई वाडी (सांगली)
- वडाची वाडी, पुणे शहर
- विजयवाडी, (गिरगांव-मुंबई)
- विठ्ठलवाडी, पुणे शहर
- सावंतवाडी, सिंधुदुर्ग
- होळकर वाडी, पुणे शहर
वाडी शब्दाचे इतर उपयोग
- पिशाच्चाला अर्पण केलेला नैवेद्य
- डोहाळजेवणाच्या दिवशी गर्भवती मुलीला घालावयास दिलेला फुलांचा पोषाख. हा पोषाख देण्याच्या विधीला वाडी भरणे असे म्हणतात.
- कुंपणाने बंदिस्त केलेली बागायती जमीन
- आंगणवाडी, बालवाडी : अगदी लहान मुलांना खेळांखेळांतून काहीतरी शिकविण्याची शाळा.