Jump to content

वाझ

वाझ
Oise
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

वाझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
वाझचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपिकार्दी
मुख्यालयबूव्हे (Beauvais)
क्षेत्रफळ५,८६० चौ. किमी (२,२६० चौ. मैल)
लोकसंख्या८,०१,५१२
घनता१३७ /चौ. किमी (३५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-60

वाझ (फ्रेंच: Oise) हा फ्रान्स देशाच्या पिकार्दी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात वसला येथून वाहणाऱ्या वाझ नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे