Jump to content

वाघूर धरण

वाघूर धरण
अधिकृत नाव वाघूर धरण
धरणाचा उद्देश सिंचन

हे जळगाव जिल्ह्यांतील भुसावळ

तालुक्यातील वरा डसीम जवळील महत्त्वाचे धरण असून याचे बांधकाम इ.स.२०१३ साली पूर्ण झाले. व त्याच वर्षी ते धरण १०० टक्के भरले. हे धरण वाघुर नदी वर बांधण्यात आले आहे.