Jump to content

वाघरी

वाघरी ही जमात राजस्थान आणि भारतातील, गुजरात या राज्यांत व पाकिस्तानातील सिंध प्रांतात आढळते. सिंधी उच्चार ' बाघरी' , Bagri , गुजरातीमध्ये 'वाघरी' असा होतो. वळेखण,खुऱ्याळ ,माउली, कोखळनी ,मरठ्ठी,दगाव,मोवाल, दादाजी आणि अनेक देवस्थान कुळानूसार असतात.