Jump to content

वागाडुगू

वागाडुगू
Ouagadougou
बर्किना फासो देशाची राजधानी


वागाडुगूचे बर्किना फासोमधील स्थान

गुणक: 12°21′26″N 1°32′7″W / 12.35722°N 1.53528°W / 12.35722; -1.53528

देशबर्किना फासो ध्वज बर्किना फासो
राज्य काडिओगा
क्षेत्रफळ २१९.३ चौ. किमी (८४.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,००१ फूट (३०५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १४,७५,२२३
  - घनता ६,७२७ /चौ. किमी (१७,४२० /चौ. मैल)


वागाडुगू ही पश्चिम आफ्रिकेतील बर्किना फासो ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.