Jump to content

वाकेनिशी

मध्ययुगीन महाराष्ट्रात राजे आणि सरदार यांच्या पदरी वाकनीस असत. लिखापढीचे काम वाकनिसांकडे असे. त्यांनी लिहिलेल्या दस्तावेजाला वाकेनिशी किंवा वाकनिशी असे म्हणले जाते. वाकनिशी हे इतिहासाचे एक अस्सल साधन मानले जाते.[ संदर्भ हवा ]