Jump to content

वाका वाका (गाणे)

वाका वाका (गाणे)/ वाका वाका (धिस टाईम फॉर अफ्रिका) हे २०१० साली जून महिन्यात होणाऱ्या फिफा विश्वकपाचे अधिकृत गाणे आहे,जे कोलंबियन गायिका शकिरा हिने गायले आहे.