Jump to content

वांदे

वांदे
Vendée
फ्रान्सचा विभाग
ध्वज
चिन्ह

वांदेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
वांदेचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपेई दा ला लोआर
मुख्यालयला रोश-स्युर-याँ
क्षेत्रफळ६,७२० चौ. किमी (२,५९० चौ. मैल)
लोकसंख्या६,०७,४३०
घनता९०.४ /चौ. किमी (२३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-85
वांदे विभागाचा तपशीलवार नकाशा

वांदे (फ्रेंच: Vendée) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे.

१४व्या शतकात झालेल्या शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान वांदे येथे अनेक लढाया झाल्या होत्या.


बाह्य दुवे

पेई दाला लोआर प्रदेशातील विभाग
लावार-अतलांतिक  · मेन-एत-लावार  · सार्त  · वांदे  · मायेन