Jump to content

वांग नदी (महाराष्ट्र)

वांग नदी
इतर नावे वांग
उगम मराठवाडी ता.पाटण
मुख किर्पे
पाणलोट क्षेत्रामधील देशसातारा जिल्हा, महाराष्ट्र
लांबी २४ किमी (१५ मैल)
उगम स्थान उंची ३५ मी (११५ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २४
ह्या नदीस मिळते कोयना
धरणे मराठवाडी

वांग नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. सातारा जिल्ह्यात तिचे खोरे असून ती कोयनेस जाऊन मिळते.