Jump to content

वसई-विरार

जिवदानी देवी येथून दिसणारा वसई-विरार परिसर

वसई-विरार महाराष्ट्राच्या मुंबई शहराचे दूरचे उपनगर आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरांचे काम वसई-विरार शहर महानगरपालिकातर्फे चालते.