Jump to content

वसंतराव चव्हाण

वसंतराव बळवंतराव चव्हाण (१५ ऑगस्ट, १९५४ - २६ ऑगस्ट, २०२४[]) हे नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते. त्यांनी २०२४ मधील १८व्या लोकसभेच्या निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर यांना हरविले.

  • राजकीय कारकीर्द
  1. सरपंच, नायगांव(१९७८).
  2. नांदेड जिल्हा परिषद सदस्य (१९९०-२००२).
  3. सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
  4. विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार (२००२).
  5. विधानसभा सदस्य-२००९,नायगाव विधानसभा मतदारसंघ(अपक्ष)
  6. विधानसभा सदस्य (काँग्रेस) (२०१४).
  7. चेअरमन - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  8. खासदार, (नांदेड लोकसभा मतदारसंघ)(२०२४- आजपर्यंत)
  9. जनसामान्यांच्या नेता

संदर्भ

  1. ^ "नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास". एबीपी मराठी. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.