Jump to content

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट


वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इंस्टीट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय, तांत्रिक व शैक्षणिक संशोधन करण्याकरीता स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९ नोव्हेंबर १९७५ रोजी झाली. ३८५ एकरात या संस्थेचे कामकाज चालते.