वसंत लाड
वसंत लाड हे अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील अल्बुकर्क इथे एक पूर्ण विकसित व स्वायत्त अशी आयुर्वेदिक संस्था चालवणारे आयुर्वेदाचार्य आहेत.