वसंत अँड को
वसंत अँड को(तमिळ: வசந்த and கோ.)चेन्नैस्थित भारतातील मोठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्रीशृंखला आहे.
संक्षिप्त माहिती
नाव = वसंत अँड को.Vasanth & Co
प्रकार = किरकोळ विक्री (विक्रिभांडार) शृंखला
वस्तुंचा प्रकार = गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स
स्थापना = १९७८
शाखाविस्तार = ४४ पेक्षा जास्त शाखा. २००९ सालात एकूण भारतात १०० शाखाविस्ताराची योजना
संस्थापक = एच. वसंतकुमार
आर्थिक उलाढाल = ५०० कोटीपेक्षा जास्त.
शहर = चेन्नै
देश = भारत
संकेतस्थळ = http://snsvo9.seekandsource.com/vasanthandco/home.html Archived 2009-09-19 at the Wayback Machine.