Jump to content

वव्हिन पाला

वव्हिन पाला (२३ सप्टेंबर, १९५५:पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनी - जून, २०१४:पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनी) हा पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. १९९४ आय.सी.सी. चषकात त्याने पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.