Jump to content

वलसाड जिल्हा

वलसाड जिल्हा
વલસાડ જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
वलसाड जिल्हा चे स्थान
वलसाड जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यगुजरात
मुख्यालयवलसाड
क्षेत्रफळ
 - एकूण २,९३९ चौरस किमी (१,१३५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १४,१०,५५३ (२००१)
-लोकसंख्या घनता४२३ प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर६९.४१%
प्रशासन
-जिल्हाधिकारीएल्.सी.पटेल
-लोकसभा मतदारसंघवलसाड (लोकसभा मतदारसंघ)
-खासदारकिशनभाई पटेल
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान २,००० मिलीमीटर (७९ इंच)
संकेतस्थळ


वलसाड हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. वलसाड जिल्ह्याच्या दक्षिणेस महाराष्ट्राचा पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर दिशांना गुजरातचे जिल्हे आहेत. दमण आणि दीवदादरा आणि नगर-हवेली ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांना वलसाड जिल्ह्याने घेरले आहे. वलसाड हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय तर वापी हे येथील सर्वात मोठे शहर आहे.