Jump to content

वऱ्हाडी

हा लेख वऱ्हाडी या शव्दाबाबत आहे, भाषेसाठी वऱ्हाडी बोलीभाषा ला जावे.

लग्न समारंभात मुलीकडील पाहुण्यांना वऱ्हाडी असे म्हणतात. वऱ्हाड निघाले लंडनला या नावाचा एकपात्री नाट्यप्रयोग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

  • श्रीकृष्णची पहिली पत्नी रुक्मिणी ही विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील, त्या अर्थीने त्या प्रदेशातील लोक वऱ्हाडी व त्यावरून वऱ्हाड प्रांत व वऱ्हाडी बोली ही नावे पडली असली पाहिजेत..