वऱ्हाड प्रांत
वऱ्हाड प्रांत हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता.
इतिहास
वऱ्हाड प्रांत हा पूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग असून याचे प्रशासन हैदराबादच्या नवाबाकडे होते. इ.स. १८५३च्या सुमारास हा प्रांत ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रांत मध्य प्रांताला जोडला गेला.
क्षेत्रफळ
वऱ्हाड प्रांताचे क्षेत्रफळ २९,३४० चौरस किमी इतके होते.