वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २००४ | |
मतदारसंघ | धारावी |
महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र | |
कार्यकाळ २०१० – २०१४ | |
वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन व विशेष साहाय्य, राज्यमंत्री, महाराष्ट्र | |
कार्यकाळ ११ नोव्हेंबर २००९ – २६ सप्टेंबर २०१० | |
जन्म | ३ फेब्रुवारी १९७५ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
आई | ललिता गायकवाड |
वडील | एकनाथ गायकवाड |
पती | राजू बाबू गोडसे |
शिक्षण | एमएससी (गणित), बीएड |
व्यवसाय | समाजकारण व राजकारण |
वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.[१][२]
प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.[३] काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.[४] ३ फेब्रुवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला होता.[२][५]
संदर्भ
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- ^ a b "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री | eSakal". www.esakal.com.
- ^ "...म्हणून वर्षा गायकवाडांवर चिडले राज्यपाल". 30 डिसें, 2019. 2020-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-06 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे". Divya Marathi.