वर्ल्ड ट्रेड सेंटर
वर्ल्ड ट्रेड सेंटर | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||
सर्वसाधारण माहिती | |||||||||
ठिकाण | न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क, अमेरिका 40°42′42″N 74°00′45″E / 40.71167°N 74.01250°E | ||||||||
बांधकाम सुरुवात | २५ ऑगस्ट १९६६ | ||||||||
पूर्ण | ४ एप्रिल १९७३ | ||||||||
Destroyed | सप्टेंबर ११, २००१ | ||||||||
ऊंची | |||||||||
छत | ४१७ मी (१,३६८.१ फूट) | ||||||||
वरचा मजला | ४११ मी (१,३४८.४ फूट) | ||||||||
एकूण मजले | ११० |
वर्ल्ड ट्रेड सेंटर हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरील लोअर मॅनहॅटन भागामधील एक संकूल आहे. हे संकूल वर्ल्ड ट्रेड सेंटर ह्याच नावाच्या ७ इमारतींच्या संकुलाच्या जागेवर बांधले जात आहे. मूळ वर्ल्ड ट्रेड सेंटर संकूल ४ एप्रिल १९७३ साली बांधले गेले. न्यू यॉर्क शहरामधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींपैकी क्र. १ व क्र. २ वर अल कायदा ह्या अतिरेकी संघटनेने सप्टेंबर ११, २००१ रोजी अपहरण केलेली विमाने घुसवली. ह्या हल्ल्यांमध्ये दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या.
जुन्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सर्व इमारती नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला व ह्यांमधील वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही सर्वात उंच इमारत २०१४ साली बांधून पूर्ण झाली.
अमेरिका सरकारच्या म्हण्यानुसार हा हल्ला पाकिस्तानी अतिरेकी ओसामा बिन लादेन याने घडवून आणले होते