वर्नर हायझेनबर्ग
वर्नर हायझेनबर्ग | |
वयाच्या ३२व्या वर्षी हायझेनबर्ग | |
पूर्ण नाव | वर्नर कार्ल हायझेनबर्ग |
जन्म | डिसेंबर ५, इ.स. १९०१ |
मृत्यू | फेब्रुवारी १, इ.स. १९७६ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
वर्नर कार्ल हायझेनबर्ग (डिसेंबर ५, इ.स. १९०१ - फेब्रुवारी १, इ.स. १९७६) हे जर्मनीचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान केले. १९२७ मध्ये त्यांनी अनिश्चिततेचे तत्त्व मांडले.
जीवन
हायझेनबर्ग यांचा जन्म जर्मनीमधिल वुर्झबर्ग येथे झाला. जर्मनीतीलच म्युनिक विद्यापीठात तो शिकला.
संशोधन
पुरस्कार
हायझेनबर्ग यांना मुख्यत्वे पुंजभौतिकीमधील अनिश्चिततेच्या सिद्धांताबद्दल ख्याती मिळाली आणि "पुंज यामिकीच्या शोधाबद्दल" १९३२ सालाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देखिल मिळाले. याखेरिज मिळालेल्या अनेक पारितोषिक आणि सन्मानांपैकी एक म्हणजे "रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे मानाचे सदस्यत्व.