Jump to content

वर्धा लोकसभा मतदारसंघ

वर्धा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या वर्धा जिल्ह्यामधील ४ व अमरावती जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

अमरावती जिल्हा
वर्धा जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ कमलनयन जमनालाल बजाजकाँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ कमलनयन जमनालाल बजाजकाँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ कमलनयन जमनालाल बजाजकाँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ जे.जी. कदम काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० संतोष घोडे काँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४ वसंत साठेकाँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ वसंत साठेकाँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ वसंत साठेकाँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ रामचंद्र मारोतराव घंगारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८ विजय मुडे भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ दत्ता मेघेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ प्रभा रावभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९ सुरेश वाघमारे भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ दत्ता मेघेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ रामदास तडस भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ रामदास तडस भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४- अमर शरद काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : वर्धा लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्षरामदास चंद्रभान तडस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारअमर शरद काळे
बहुजन समाज पक्षडॉ. मोहन रामरावजी रैकवार
अखिल भारतीय परिवार पक्ष अक्षय मेहारे भारतीय
विदर्भ राज्य आघाडी आशिष लेखीराम इझनकार
महाराष्ट्र विकास आघाडी उमेश सोमाजी वावारे
हिंदराष्ट्र संघ कृष्णा अण्णाजी कालोडे
लोक स्वराज्य पक्ष कृष्णा सुभाषराव फुलकारी
देश जनहित पक्ष दिक्षिता आनंद
गोंडवाना गणतंत्र पक्ष मारोती गुलाबराव उईके
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे
वंचित बहुजन आघाडीप्राध्यापक राजेंद्र गुलाबराव साळुंखे
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकरामराव बाजीराव घोडसकर
अपक्षअनिल के. घुसे
अपक्षअरविंद शामराव लिल्लोरे
अपक्षआसिफ
अपक्षकिशोर बाबा पवार
अपक्षजगदीश उद्धवराव वानखडे
अपक्षपुजा पंकज तडस
अपक्षॲड. भास्कर मारोतराव नेवारे
अपक्षरमेश सिन्हा
अपक्षराहुल टी. भोयार
अपक्षविनोद ज्ञानेश्वरराव श्रीराव
अपक्षसुहास ठाकरे
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: वर्धा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस दत्ता मेघे३,५२,८५३ ४५.८८
भाजपसुरेश वाघमारे २,५६,९३५ ३३.४१
बसपाबिपीन कांगळे १,३१,६४३ १७.१२
अपक्षसारंग यावलकर ७,६८६
क्रांतीसेना महाराष्ट्र रमेश दिवटे ३,९२१ ०.५१
अपक्षप्रकाश रामटेके ३,४४९ ०.४५
अपक्षविश्ववेश्वर तगाडे २,८४९ ०.३७
गोंडवाना गणतंत्र पक्ष नारायणराव चिदम १,९९६ ०.२६
अपक्षजगन्नाथ राऊत १,५१८ ०.२
अपक्षगुणवंत दवांडे १,२३३ ०.१६
पीपल्स रिपब्लिकन पक्ष नितीन चव्हाण १,१०५ ०.१४
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष प्यारे शेख ९०७ ०.१२
अपक्षईश्वरकुमार घारपुरे ८६९ ०.११
आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष संगीता कांबळे ७९८ ०.१
बहुमत९५,९१८ १२.४७
मतदान७,६९,१३२
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपरामदास तडस
काँग्रेससागर मेघे
आम आदमी पार्टी अलिम पटेल
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे