Jump to content

वरळी विधानसभा मतदारसंघ

वरळी विधानसभा मतदारसंघ - १८२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वरळी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ८३८ - लव्ह ग्रोव्ह, वॉर्ड क्र.८३७ चिंचपोकळी मधील इन्युमरेशन ब्लॉक २७ ते १८६, १८८ ते १९४, जनगणना वॉर्ड क्र.८३६ वरळी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ११९, १२१, १२३ ते १२६,१२८, १५८ ते २८३, २८५, २८६, ८०१, ८०२ आणि १००१ यांचा समावेश होतो. वरळी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

शिवसेनेचे आदित्य उद्धव ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९आदित्य उद्धव ठाकरेशिवसेना
२०१४सुनील गोविंद शिंदे शिवसेना
२००९सचिन मोहन अहिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल


वरळीचे आमदार

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे