वरळी-नरीमन पॉइंट सागरी महामार्ग
वरळी-नरीमन पॉइंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत जाईल.