Jump to content

वपुर्झा (पुस्तक)

वपुर्झा (पुस्तक)
लेखकव. पु. काळे
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारललित
प्रकाशन संस्थामेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती१९८२
मुखपृष्ठकारचंद्रमोहन कुलकर्णी

वपुर्झा हे मराठी भाषेतील वपु काळे यांचे ललित पुुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे हे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशित केले गेले.[] आजवर याच्या ३० आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.[] काळेंच्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी हे एक आहे.

पुस्तकात वपुंच्या विविध पुस्तकांमधील प्रसिद्ध वाक्ये, परिच्छेद एकत्रित केले आहेत. ललितप्रकारातील हे पुस्तक आहे.

संदर्भ

  1. ^ "वपुर्झा". Goodreads (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Vapurza Marathi V P Kale Reviews: Latest Review of Vapurza Marathi V P Kale | Price in India". Flipkart.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-29 रोजी पाहिले.