Jump to content

वनस्पतिशास्त्रीय परिभाषा

मराठीमध्ये शास्त्रीय परिभाषा निर्मितीचे प्रयत्न १९ व्या शतकापासून चालू आहेत. यातील खालील प्रयत्न उल्लेखनीय आहेत. परंतु आजवर सर्वमान्य अशी परिभाषा रूढ झालेली नाही. मराठी विकिपीडियात वनस्पतिशास्त्राशी संबंधित लेख लिहिण्यासाठी या ग्रंथांत अथवा कोशांत सुचवलेले शब्द वापरता येतील.

  1. N.B.Ranade (1916 onwards) The Twentieth Century English- Marathi Dictionary in two volumes. Shubhada- Saraswat Prakashana, Pune 411005
  2. य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश
  3. Raghu Vira. 1948 Elementary English- Indian Dictionary of Scientific Terms, International Academy of Indian Culture, Nagpur
  4. मराठी विश्वकोश खंड १८: पारिभाषिक शब्द, १९७३, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई
  5. म. वि. आपटे, १९७२, वनश्रीसृष्टी, साहित्य संस्कृति मंडळ
  6. पुणे विद्यापीठ परिभाषा वानसशास्त्र
  7. नागपूर विद्यापीठ वनस्पतिशास्त्रीय परिभाषा
  8. देसाई, वामन गणेश १९२७ ओषधि संग्रह
  9. जीवशास्त्र परिभाषा कोश, १९८४, भाषा संचनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई