Jump to content

वनराज संस्था

वनराज संस्था 

वनराज संस्था ही  पालघर येथील जव्हार तालुक्यातील एक 

सेवा भावी संस्था आहे तिचा उदेष्य आदिवासी लोकांचे हिट ,त्यांची सेवा हीच असून त्यांपर्यंत योग्य मार्गदर्शन पोहचवणे आणि त्यांना योग्य प्रकारे विविध योजना त्यांपर्यंयत पोहचवणे .

आदिवासी मधील काही जाती जसे वारली ,कोळी यांकडे एकोपा निर्माण करून त्यांत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ,लहान मुलांना शिक्षणाचे मूळ समजावून सांगणे ,