वनराज चावडा
वनराज चावडा हा चावडा घराण्यातील पहिला राजा होता. याने ७४६-७८० दरम्यान सध्याच्या गुजरात राज्यावर राज्य केले.[१] [२]
याने अणहिलवाड पाटण शहराची स्थापना केली व तेथे आपली राजधानी बसवली.
संदर्भ
- ^ Chintaman Vinayak Vaidya (1979). History of mediaeval Hindu India, Volume 1. Cosmo Publications. p. 355.
- ^ Cort 2001.