Jump to content

वन महोत्सव

१ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणून ओळखला जातो.

हा सप्ताह इ.स. १९५० पासून भारतात साजरा केला जात आहे. मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा असा याचा उद्देश आहे. पर्यावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही उपाय केले पाहिजेत.