Jump to content

वडवळ

वडवळ हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील गाव आहे. हे गाव मोहोळ शहरापासून ६ किमी अंतरावर आहे. येथे एस.टी. किंवा महानगरपालिका बसने जाता येते.

नागनाथ मंदिर वडवाळ जि. सोलापूर

येथील नागनाथ मंदिर एक जागृत देवस्थान समजले जाते व प्रत्येक अमावास्येला येथे गर्दी होते. वडवळ या ठिकाणी जाण्यासाठी एस.टी. किंवा महानगर पालिका बस किंवा खाजगी वाहनाचा उपयोग करू शकता.

नागनाथ भगवानची यात्रा चैत्त पोर्णिमेला चालू होते. या दिवशी श्नीस तेल अभिषेक केला जातो. चतुर्थी लागला मोहोळ येथुन श्नीच्या पालखीचे आगमन होते व पहाटे खर्ग असतात हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येतात. सप्तमीला श्नीचे गण असतात .अधिक माहितीसाठी फोन करा ९९२३३४८३३५ श्री वडवाळसिद्ध नागनाथ महाराज किंवा जय.