Jump to content

वडनेर बुद्रुक

वडनेर बुद्रुक हे पारनेर तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर व कुकडी नदीच्या तीरावर हे गाव वसलेले आहे.