वडगाव घेनंद
वडगाव घेनंद हे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असून आळंदी देवाची पासून अंदाजे ७ किमी तर चाकण पासून अंदाजे ९ किमी अंतरावर आहे. गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून विविध प्रकारच्या पालेभाज्या, कांदा, टोमॅटो ही मुख्य पिके आहेत.
गावातील ग्रामदैवत भैरवनाथ महाज हे पंचक्रशीतील ऐक जाग्रूक दैवत असुन गावात हनुमानाचेही भव्य मंदिर आहे मुख्य गोष्ट म्हणजे गावाचे वातावरण हे अतीशय सुदंर आसुन निसर्ग सैदर्याने नटलेले आहे. याच गावात गावच्या डोंराच्या किषीत पंाडव कालीन महादेवाचे मंदिर आहे या मंदिराला पंडु पुञ भिम आणि बकासुर या पौराणिक कथेचा आधार सांगीतला जातो श्रावण महीण्याच्या सोमवारी वडगाव आणि आळंदी पंचक्रोशीतील शिवभक्त येथे मोठ्या प्रमाणावर दर्शना साठी येतात मंदिराचा परीसर हा हीरवळीणे नटलेला असुन विध वन्सपती व व्रुष आहेत महादेव भक्तांचे हेमंदिर म्हंणजे मोठे श्रध्धा स्तान आहे बऱ्याचश्या साधु महंताणी या तीर्थाला भेठ दील्या नंदर हे स्तळ अतीशय मंगल पवीञ आणि ऊर्जा देनारे आहे असे मत ग्रामस्तांन पाशी नोदंवले आहे. गावाला मोठा राजकीय वारसा लाभलेला असुन गावातील काही व्यक्तीचां तालुक्यातील राजकारणावर मोठी पकड आहे मोठी गोष्ट म्हणजे गावाणे जवळ जवळ २५ वर्ष तालुक्यात आमदारकी केली असुन ४५ वर्ष गावचा