Jump to content

वज्रासन

वज्रासन हे एक योगासन आहे. या आसनात पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते; म्हणून या आसनाला वज्रासन असे म्हणतात.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत