Jump to content

वज्रटीक

वज्रटीक हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. वज्रटीक हादेखील गळ्यासोबत बसणारा दागिना. फक्त हा उंच नाही तर गळ्याच्या मुळाशी येऊन विसावतो. याचामध्ये सोन्यचे मणी , सोन्यची तार, रेशीम धागा याचा वापर करतात.[]

रचना

सोन्याच्या मण्यांच्या तीन रांगा बसविलेली कापडी पट्टी.[]

धातू

हे सोने या धातू मध्ये असते.

वज्रटिक

संदर्भ

  1. ^ https://www.bobhata.com/lifestyle/maharashtrian-jewellery-143
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-16 रोजी पाहिले.