Jump to content

वघई

वघई हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील एक शहर आहे. हे डांग जिल्ह्यातील वघई तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. वघई जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहवापासून ३२ कि.मी. आणि थंड हवेचे ठिकाण सापुतारापासून ५२ कि.मी. अंतरावर आहे. 

पर्यटन

गिरा धबधबा (वघई-सापुतारा रोड)
  • वनस्पति उद्यान
  • गिरा धबधबा