वखार विकास व नियमण प्राधिकरण
वखार विकास व नियमण प्राधिकरण (इंग्रजी: Warehousing Development and Regulatory Authority, लघुरूप:WDRA) ही भारतातील वखार म्हणजेच वेअरहाउसींग क्षेत्रावर नियंत्रण, नियमण व विकासा करीता भारत सरकारद्वारे निर्मित स्वायत्त नियामक प्राधिकरण आहे.
- वखार (विकास व प्राधिकरण) कायदा, 2007 अन्वये स्थापना.
- संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
- पारक्रम्य वखार पावती (Negotiable Warehouse Receipt)बाबत राष्ट्रीय धोरण या मार्फत राबविले जाते.
- देशात वखारीचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधिकरणाकडून अनुज्ञप्ती (Licence) प्राप्त कारवी लागते.
संकेतस्थळ
- http://www.wdra.nic.in Archived 2018-04-11 at the Wayback Machine., वखार विकास व नियमण प्राधिकरण.
[मराठी शब्द सुचवा]