Jump to content

वखरणी

वखर नावाच्या या उपकरणाने करण्यात येणारी शेतीमधील एक क्रिया. वखरणी ही बैलांच्या किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतात.