Jump to content

वखर

वखर हे एक शेतीसाठी लागणारे एक प्रकारचे अवजार आहे. याचा उपयोग वखरणी करण्यासाठी करतात. वखरणी म्हणजे नांगरणी झालेल्या जमिनीवरची ढेकळे फोडून तिला सपाट करणे. हे करताना नको असलेले तण काढणे. पहा : वखारणे[permanent dead link]