Jump to content

वंदना कटारिया

वंदना कटारिया
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव वंदना कटारिया
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १५ एप्रिल, इ.स. १९९२
जन्मस्थानउत्तर प्रदेश, भारत
खेळ
देशभारत
खेळहॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

वंदना कटारिया (१५ एप्रिल, इ.स. १९९२:उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ती भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये तसेच २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये खेळली. २०२२ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Bureau, The Hindu (2022-01-25). "Full list of Padma Awards 2022" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.