वँकेल इंजिन
हे वँकेल या जर्मन शास्त्रज्ञाने तयार केले इंजिन आहे. यामध्ये इंजिनाचे चार ठोके(स्ट्रोक) आतील भागाच्या रचनेमुळे अतिशय कमी घर्षणात पूर्ण होतात. इंजिनाकडून मिळणारी ताकद(पॉवर) ही सलग असते.
इतिहास
रचना
उपयोग
बाह्य दुवे
- इंजिन कसे चालते?[permanent dead link]
- वॅकेलचे इंजिन कसे चालते? ॲनिमेशन Archived 2005-09-22 at the Wayback Machine.
- इंजिनाने सलग ताकद का व कशी द्यावी