Jump to content

ल्युडमिला सॅम्सोनोव्हा

2019 फ्रेंच ओपनमध्ये, तिचे ग्रँडस्लॅम मुख्य-ड्रॉ पदार्पण

ल्युडमिला दिमित्रिएव्हना सॅमसोनोवा (११ नोव्हेंबर, १९९८:ओलेनेगोर्स्क, मुर्मान्स्क ओब्लास्त, रशिया - ) ही रशियाची टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.

ग्रँड स्लॅम कामगिरी

एकेरी

स्पर्धा 2019 2020 2021 2022 2023 SRW–Lविजय%
ऑस्ट्रेलियन ओपन२उउ 0 / 4 ३-४ 43%
फ्रेंच ओपन१उउ 0 / 4 १-४ 20%
विम्बल्डन३उउ -- [a]0/2 ३-२ 60%
यूएस ओपन२उउ 1 0 / 4 ६-४ 60%
विजय-हार 0-1 0-3 ५-३ ४-३ ४-४ 0 / 14 १३-१४ 48%

दुहेरी

स्पर्धा 2021 2022 2023 SRW–Lविजय%
ऑस्ट्रेलियन ओपन0/2 0-2 0%
फ्रेंच ओपनउउ 0/2 ३-२ 60%
विम्बल्डन0 / 0 ०-०  
यूएस ओपन0/3 १-३ 25%
विजय-हार 0-1 0-3 ४-३ 0 / 7 ४-७ 36%

नोंदी

  1. ^ Suspended due to the ban of Russian and Belarusian athletes in light of the Russian invasion of Ukraine.

संदर्भ

साचा:DEFAUTSORT:सॅम्सोनोव्हा, ल्युडमिला