Jump to content

लोहसर

  ?लोहसर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ११′ ०२″ N, ७४° ५७′ ५६″ E

गुणक: गुणक: Unknown argument format

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरअहमदनगर
विभागनाशिक
जिल्हाअहमदनगर
तालुका/केपाथर्डी/पाथर्डी
लोकसंख्या९१० (२०११)
भाषामराठी हिंदी
सरपंचअनिल गिते
उपसरपंच
ग्रामपंचायतलोहसर ग्रामपंचायत
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४१४१०६
• +०२४२८
• MH-१६
संकेतस्थळ: https://lohsar.epanchayat.in

लोहसर हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक गाव आहे. लोहसर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गाव आहे. श्री कालभैरवनाथ मंदीर लोहसर आहे. लोहसर हे नगर तालुक्यातील गांव आहे. गावात भव्य मंदिर आहे. गावाची लोकसख्या २९७८ आहे.

लोहसर या नावासारखीच अन्य गावे

खांडगाव, चिचोंडी, धारवाडी

स्थान

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील अहमदनगर पाथर्डी तालुक्यात हे गाव असून गावापासून जिल्ह्याचे ठिकाण अहमदनगर सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. गावापासून तालुक्याचे ठिकाण खटाव सुमारे २४ कि.मी. अंतरावर आहे. जवळच्याच गावाचे क्षेत्रफळ सुमारे ४०८० हेक्टर आहे.

लोकसंख्या

अर्थव्यवस्था

वाहतूक

रस्ता

गावचा पिन कोड ४१४१०६ आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा गावात आहे. गावात रेल्वे स्थानक नाही. गाव राष्ट्रीय महामार्गालगत नाही, मात्र राज्य मार्गालगत व जिल्हा मार्गालगत आहे.

बाजार

गावात दैनिक बाजार व आठवडे बाजार आहेत. गावात सार्वजनिक वाचनालय आहे. गावात वर्तमानपत्रे मिळतात..

पर्यटक स्थान

प्रमुख रस्ते

गावापासून नगर व पाथर्डी रस्ता तसेच असे गावच्या लगत जाण्यासाठीचे प्रमुख जोड रस्ते आहेत.

लोहसर गावची महसुली गावे

ग्रामपंचायतीतील समित्या

१) ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, स्वच्छता कमिट्या

२) ग्रामदक्षता कमिटी

३) महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी

४) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कमिटी

ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सेवा

1) रहिवाशी दाखला 2) दारीद्यरेषेखालील दाखला 3) मृत्यृ दाखला

4) वीजना हरकत दाखला 5) हयातीचा दाखला 6)नो थकबाकीचा दाखला

7) लाभ न घेत्तल्याचे प्रमाणपत्र

8) जन्म-मृत्यृ अनुउपल्बधता प्रमाणपत्र 9) शौचालयाचा दाखला

10) घरगुती नळ जोडणी अर्ज 11) चांगल्या वर्तणुकीचा दाखला

12) वीज पुरवठा मिळण्याकरिताना हरकात प्रमाणपत्र 13) विवाह नोंदीचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत

या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ सदस्यांचे कार्यकारिणी मंडळ आहे. मंडळातील सभासदांसाठी ओ.बी सी. प्रवर्गामध्ये ५ जागा, खुल्या प्रवर्गामध्ये ९ जागा व अनुसूचित जातिप्रवर्ग मध्ये जागा अश्या १५ जागा आहेत. पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

=पशुवैद्यकीय दवाखाना

गावात पशूंच्या उपचारांसाठी एकही दवाखाना नाही.

हॉंस्पिटल – वैद्यकीय सेवा

गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून गावापासुन सहा कि.मी. अंतरावर मायणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

सार्वजनिक कार्यक्रम

या गावामध्ये यात्रा,आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम होतात.

गावातील शाळा

गावाजवळ नवमहाराष्ट्र विद्यालय हे विद्यालय असून येथे इयत्ता ५ वी ते १०वी पर्यंतचे वर्ग आहेत. गावामध्ये एक प्राथमिक शाळाही आहे.