Jump to content

लोऱ्हो एस. फोझे

लोऱ्हो एस. फोझे

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ बाह्य मणिपूर

लोऱ्हो एस. फोझे हे नागा पीपल्स फ्रंट पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. हे बाह्य मणिपूर मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Lorho S Pfoze outlines plans in case of becoming MP". www.ifp.co.in. 2019-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-24 रोजी पाहिले.
  2. ^ "General Election 2019 - Election Commission of India". results.eci.gov.in. 2019-05-24 रोजी पाहिले.