Jump to content

लोरेन

लोरेन
Lorraine
फ्रान्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

लोरेनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लोरेनचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीमेस
क्षेत्रफळ२३,५४७ चौ. किमी (९,०९२ चौ. मैल)
लोकसंख्या२३,५०,११२
घनता१०० /चौ. किमी (२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-M
संकेतस्थळhttp://www.lorraine.eu

लोरेन (फ्रेंच: Lorraine; जर्मन: Lothringen) हा फ्रांस देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या ईशान्य भागात बेल्जियम, लक्झेंबर्गजर्मनी देशांच्या सीमेजवळ स्थित असून नान्सी हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये आहे. फ्रांसचा फुटबॉल खेळाडू मिशेल प्लाटिनी या प्रदेशातील आहे. २०१६ साली अल्सास, लोरेन व शांपेन-अ‍ॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त नावाच्या नवीन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विभाग

लोरेन प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे