लोध धबधबा
लोध धबधबा किंवा बुऱ्हाघाट धबधबा हा झारखंडमधील लाटेहर जिल्ह्यातील एक धबधबा आहे. १४३मी. उंची असलेला हा झारखंडमधील सर्वात उंच व भारतातील २१वा सर्वात उंच धबधबा आहे.
याला बुध धबधबा असेही नाव आहे.