Jump to content

लोणीकंद

  ?लोणीकंद

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपुणे
प्रांतमहाराष्ट्र
विभागपुणे विभाग
जिल्हापुणे
तालुका/केपूर्व हवेली
भाषामराठी

लोणीकंद हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या, पुणे जिल्ह्यातल्या पूर्व हवेली तालुक्यात वसलेले एक गाव आहे. येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार दिनांक २२ जून २०२४