लोणार वन्यजीव अभयारण्य
लोणार अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवरास अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्यासाठी रोहित (पक्षी) येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.
१) हे सरोवर वरच्या बाजूला १.२ किलोमीटर रुंद आहे आहे
२) १३७ मी खोल आहे
३)संपूर्ण मिळून लोणार सरोवर १.८ किलोमीटर रुंद आहे
४) हे एकमेव सरोवर आहे जे अग्निजन्य खडकात उल्कापाताने बनलेले आहे
५) हे एक खऱ्या पाणी असलेले सरोवर आहे
6) समुद्र सपाटी पासून उंची ४८० मी आहे
चित्रे
हे सुद्धा पहा
हे सरोवर १.२किलोमीटर रुंद आहे